कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥पोलिसानेच केली बनावट प्रमाणपत्रासाठी मदत

🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.२१:* सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या पोलीस शिपाई भरतीत नोकरी मिळण्यासाठी उमेदवाराला बनावट प्रमाणपत्र बनवून देण्यास मदत केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी पवन नागोराव गायकवाड (३५) रा. जि. लातूर, याला अटक केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेला संशयित हा लातूर जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल असल्याची बाब समोर आली आहे.

 

सिंधुदुर्ग पोलीस दलात मे २०२३ मध्ये झालेल्या पोलीस भरतीत ज्ञानेश्वर सातपुते याने प्रकल्पग्रस्त असल्याचे आणि कृष्णा राचमले याने भूकंपग्रस्त असल्याचे बोगस दाखले सादर केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या पडताळणीत निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणी बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते आणि लातूर जिल्ह्यातील कृष्णा राजेंद्र राचमले यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात बनावट प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी ३० मे रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!