मधुमेह, अतिरक्तदाबामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम तसेच हृदयरोग, अतिरक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर…
मधुमेह, अतिरक्तदाबामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम तसेच हृदयरोग, अतिरक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर…
माधवबागचे आयोजन 1200 रुपयाची फक्त ९९रुपयांत
कणकवली, माधवबाग आणि मिरज नॅब आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेही आणि अतिरक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी खास डोळ्यांचे तपासणी शिबिर दिनांक २५ जुलैला सकाळी ९.३० ते ४.३० या वेळेत माधवबाग कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात तब्बल १२०० रुपये खर्च असलेली तपासणी फक्त ९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर डोळ्यांचा प्रेशर तपासणे, पडदा तपासणी, चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच माधवबाग परिवाराकडून वैद्यकीय सल्ला, रँडम ब्लड शुगर, एस पी ओ 2, हार्ट रेट, ब्लडप्रेशर चेकअप, इसी जी या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरासाठी उपस्थित राहावे आणि इच्छुकांनी आपली नावे या कणकवली-
९३७३१८३८८८, कुडाळ- ९०११३२८५८१, सावंतवाडी- ७७७४०२८१८५ नंबर नोंदवावी, असे आवाहन माधवबाग परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
तपासणी फक्त 99 रुपयांमध्ये

