Uncategorizedकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर नकुल पार्सेकर यांची निवड

_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१९:* महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समीतीवर अॅड. पार्सेकर यांनी यापूर्वीही प्रभावी काम केले आहे. जिल्ह्यातील वीज वितरण, टेलीफोन, एसटी महामंडळ, वैद्यकीय तसेच जिल्ह्यातील पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि त्याबाबत ग्राहकांना त्यांच्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेले अधिकार याबाबत जनजागृती कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असतो. महिला व बालकांच्या प्रश्नासाठीही ते अनेक वर्षे कार्यरत असून महिला समुपदेशनचे संचालक, चाईल्ड लाईनचे संचालक पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्यवाह, नवीन अखिल भारतीय माथाडी कामगार, मुंबईचे उपाध्यक्ष, नसिमा हुरजूक यांच्या अपंगासाठी काम करणाऱ्या साहस या संस्थेचे विश्वस्त, एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीज असो. कुडाळचे क्रार्यवाह, सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर असो. सिंधुदुर्गचे संघटनमंत्री, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशा विविध संस्थावर कार्यरत असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!