🟥मुसळधार पावसामुळे मालवणात २८ हजाराचे नुकसान
_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१९:* शहरासह तालुक्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यात २८ हजाराची हानी झाली आहे. सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मुसळधार पावसामुळे मालवण शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. मंगळवारी दुपारपासून पावसाने तालुक्यात जोर धरला. मुसळधार पावसामुळे हडी येथील गणपत नारायण चव्हाण यांच्या घरावर झाड पडून १८ हजाराचे, आंबडोस व्हाळवाडी येथील जि. प. शाळेचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. कट्टा पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दत्तगुरु क्लिनिक लॅबोरेटरीच्या छपरावर आंब्याच्या झाडाची फांदी कोसळून नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु लॅबोरेटरीच्या छपराचे नुकसान झाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

