कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवलीत आज कोकण विभागातील प्रादेशिक पर्यटन परिषद

🟥 जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते उद्घाटन* 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१९:* पर्यटन संचालनालयामार्फत कोकणातील प्रादेशिक पर्यटन परिषद दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत कणकवली येथील स्वामी विवेकानंद हॉल येथे होणार आहे. या परिषदेला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी व पर्यटन संचालनालयाचे संचालक बी. एन. पाटील ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागाचे उपसंचालक (पर्यटन) हनुमंत हेडे यांनी दिली.

 

पर्यटन संचालनालयाने ‘आपला महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित प्रादेशिक पर्यटन परिषदा नाशिक, आहेत. पुणे येथे आयोजित केल्या होत्या. त्याचाच एक म्हणून भाग कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिक, जल क्रीडा व्यवसायिक, ‘टूर ऑपरेटर, कृषी पर्यटन, टूर गाईड आणि होम स्टेधारक अशा ८० पर्यटन सहभागीदार यांनी या पर्यटन परिषदेला सहभाग नोंदविला आहे.

वैविध्यपूर्ण आणि रमणीय भूप्रदेश, अद्वितीय शहरे आणि समृद्ध वारसा यासह, महाराष्ट्र हे नियमित पर्यटक आणि नाविन्याचा शोध घेणारे प्रवासी या दोघांसाठी दीर्घकाळापासून पसंतीचे ठिकाण आहे. मुंबईचे गजबजलेले महानगर, लोणावळा आणि महाबळेश्वर हे आकर्षक हिल स्टेशन्स, प्राचीन अजिंठा आणि एलोरा लेणी, आणि कोकणातील बोर्डी, डहाणू श्रीवर्धन दिवाआगार, अलिबाग, वर्सोली, आंजर्ले, गुहागर, आरे-वारे, देवबाग तारकर्ली, निवती, भोगवे, मिठबाव आदी समुद्रकिनारे यासारख्या प्रसिद्ध ठिकाणे राज्यात. आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!