🟥बेपत्ता विवाहिता उस्मानाबाद येथून ताब्यात
🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.१९:* जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा छडा लावण्यात सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे. दहा दिवसांत उस्मानाबाद येथून तिला पोलिसांनी ताब्यात घेत घरच्यांच्या ताब्यात दिले. पती दररोज भांडण करीत असल्याच्या रागातून ही विवाहिता ६ जुलै रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. तिच्या नवऱ्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलिसात दिली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेत तिचे मोबाईल लोकेशन उस्मानाबाद असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कोल्हटकर यांनी पोलीस हवालदार प्रदीप गोसावी, पोलीस नाईक रुपेश नाईक, महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल नांदोस्कर व चालक पोलीस हवालदार अमित सावंत यांचे पथक रवाना केले होते.
या पथकाने उस्मानाबाद येथे. जाऊन सायबर पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुतार यांच्या मदतीने व त्यांनी दिलेल्या लोकेशनवरून उस्मानाबाद आनंदनगर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या मदतीने तिला शोधून काढले. ही महिला उस्मानाबाद येथील उस्मानपुरा येथे आढळून आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

