🟥माणगावातील तरुणाचा मृतदेह शेतविहिरीत आढळला
_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.१९:* माणगावं-सुतारवाडी येथील सहदेव विठ्ठल मेस्त्री (३१) यांचा मृतदेह शेतविहीरीच्या पाण्यात मंगळवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास आढळला.
सकाळी ते घरातून निघून गेले होते. त्यांची शोधाशोध केली असता, मृतदेह विहिरीत आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आली. व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतची खबर अमित सखाराम मेस्त्री यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली…
पोलिसांत दिलेल्या खबरीनुसार, सहदेव मेस्त्री आज सकाळी संव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून कुठेतरी निघून गेले.
काहीवेळाने त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. सकाळी ११.४५ वाजण्याच्या ११.४५ सुमारास तेथील शेतविहीरीच्या कठड्यालगत त्यांची चप्पल दिसली. त्यामुळे त्यांनी शेतविहीरीत उडी मारली असावी, असा संशय आल्याने तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलीस घटनास्थळी आल्यानंतर बांबूच्या सहाय्याने विहिरीत शोध घेतला असता, ते आतील पाण्यात मृतावस्थेत आढळले. माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार सखाराम भोई व आनंद पालव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेचा तपास हवालदार भोई करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

