🟥 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील नवनियुक्त स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे यांचे मनसेने पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* मनसेच्या वतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील नवनियुक्त स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सेवानिवृत्त झाले त्यानंतर डॉक्टर श्री ऐवाळे यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले व येथील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. डॉ ऐवाळे यांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच मनसेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक रस्ते आस्थापना उपजिल्हा संघटक अभय देसाई नंदू परब प्रमोद तावडे सुरेंद्र कोठावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

