कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 धेय्य लहान असणे हा गुन्हा आहे ; डॉ.सुभाष सावंत

🟥 नूतन माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संपन्न..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक*

*🎴बांदा, दि-१८:-* विद्यार्थ्यांनी नेहमी मोठे ध्येय् ठेवून ते मिळवण्याचा सतत प्रयत्न करावा असे विचार डॉ सुभाष सावंत लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी नूतन माध्यमिक विद्यालय येथील शालेय विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना मांडले. नूतन माध्यमिक विद्यालयाच्या एस एस सी बैच १९९२ च्या वतीने शालेय विद्यार्थी यांचे साठी आयोजित “शैक्षणिक व रोज़गराच्या संधि” या विषयावर आधारित व्याख्यानमलेत व्याख्यान देताना ते बोलत होते.

नूतन माध्यमिक विद्यालयाच्या एस एस सी बैच १९९२ ने हा उपक्रम हाती घेतला असुन शनिवार दिनांक १५/०७/२०२३ रोज़ी पहिले व्याख्यान डॉ सुभाष सावंत व त्यांचे सहकारी डॉ सोपान जाधव यानी देवून विद्यार्थी याना उपलब्ध शैक्षणिक सन्धीयाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

या प्रसंगी विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक मूलिक सर, संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक सावंत व त्यांचे सहकारी सदस्य, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संखेंने उपस्थित होते

या कार्यक्रमात एस एस सी बैच १९९२ च्या वतीने दहावी इयत्तेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, माध्यमिक शालांत परीक्षेत शिष्यवृत्ति मिलवनारया विद्यार्थी यांचा सत्कार तसेच, गरजू मुलाना गणवेश वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे विद्यार्थी पालक व शिक्षक यांचेकडन कौतुक होत आहें.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!