🟥 सावंतवाडीत किरीट सोमय्या यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला निषेध..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-१८-:* भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा सावंतवाडी जोडे मारून निषेध करण्यात आला. आतापर्यंत अनेक जणांची सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा नंगा व्हिडिओ जगा समोर आल्यामुळे त्यांचे खरे चरित्र जगासमोर आले आहे.भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे.
गांधी चौकात झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष नजीर शेख, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष समीर सातार्डेकर, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तिकार राजगुरू, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा युवती अध्यक्ष सौ सावली पाटकर, जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया, प्रा. सचिन पाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गावडे, अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष एडवोकेट राबिया शेख आगा, महिला अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, सौ पूजा दळवी, प्रांजल कदम, संगीता मिस्त्री आदी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

