🟥 समृद्ध जीवनासाठी खेळांशी सलगी करा ; अनिल हळदिवे
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१८:-* “स्वतःला सतत कामात गुंतवून घेत व्यस्त राहणे ही काळाची गरज ठरते आहे. कार्यरत माणसे सुखी समाधानी जीवन जगतात.शरीर ही मानवाची खरी संपत्ती आहे.ती संपत्ती आयुष्यभर जपली पाहिजे यासाठी विविध खेळाशी जोडले जा.खेळ जीवनात आनंद पेरण्याचे काम करतात. सौदार्यपूर्ण आनंदी जीवनाची खरी गुरुकिल्ली खेळ आहे.जीवनात कधीच म्हातारे व्हायचे नसेल तर खेळांशी दोस्ती करा. जीवन समृद्धतेने जगाल”,असे प्रतिपादन कणकवली येथील ज्येष्ठ कबड्डीपटू अनिल हळदीवे यांनी केले.
येथील गोगटे वाळके कॉलेजमधील जिमखाना विभागाच्या वतीने कबड्डी महर्षी बुवा उर्फ शंकर साळवी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी श्री हळदीवे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.एस पी. वेल्हाळ हे होते. प्रारंभी जिमखाना विभाग प्रमुख प्रा.शरद शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत केले. मान्यवरांच्या वतीने दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.प्रा. वेल्हाळ म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी हा खेळ नसानसात चैतन्य निर्माण करणारा खेळ आहे.या खेळामुळे महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे.मन, मनगट व मेंदू बळकट करण्याचे काम खेळ करतात. खेळातून सहनशीलता, सत्यप्रियता, समता आधी मूल्ये विकसित होतात.देशातील राज्यकर्त्यांनी खेळाला महत्त्वाचे स्थान देण्याची आवश्यकता आहे.भारतीय खेळाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी खेळांवर व खेळाडूंवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना सुनील तळेकर म्हणाले,”विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर निश्चित असे मोठे ध्येय ठेवून कार्यरत राहावे. येणारी आव्हाने पेलण्यासाठी व ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आताच्या पिढीने सजग राहिले पाहिजे.”
या कार्यक्रमाला ज्येष्ठ कबड्डीपटू जे.डी.सावंत, जिमखाना सदस्य प्रा.डॉ. डी.जी.जोशी, प्रा.प्रसाद जाधव, जिमखाना विद्यार्थी प्रतिनिधी गणेश गवस इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना सदस्य प्रा. रमाकांत गावडे यांनी केले तर आभार जिमखाना सदस्य प्रा.रश्मी काजरेकर यांनी व्यक्त केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

