🟥 तळकट प्रा.आ.केंद्रात ई सी जी मशिन उपलब्ध व्हावी व औषध पुरवठा सुरळीत व्हावा..
🟥 माजी सरपंच रामचंद्र सावंत यांच्या शिष्टमंडळाने केली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१७:- तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले ई सी जी मशिन गेले सहा महिने नादुरुस्त असुन ती उपलब्ध व्हावी व येथे औषध पुरवठा सुरळीत असावा याकरता जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट माजी सरपंच रामचंद्र सावंत यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच ओरोस मुख्याल येथे भेट घेऊन मागणी केली यावेळी अतिरिक्त आरोग्य अधिकारी संदेश कांबळी यांच्या भेटीत ई सी जी मशिन गेले सहा महिने नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात रूग्णांची गैरसोय झाली असून सर्दी खोकला या वरील शीरप व पावडर डायटिंग व इतर गोळ्या तसेच धनुर्वात इंजेक्शन सविस्तर चर्चा करण्यात आली औषध व ई सी जी मशिन वेळीच उपलब्ध करून पण धनुर्वात इंजेक्शन उपलब्ध होत नाही ग्रामपंचायतने आर्थिक तरतूद केली व आरोग्य फंड प्रति पाच रुपये इंजेक्शन तरतूद केल्यास तिही उपलब्ध होतील असे आश्वासन अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळी यांनी दिले यावेळी संजय नाईक विजय भिसे आदी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

