कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 अतिवृष्टीमुळे घरावर फणसाचे झाड कोसळून नुकसान झालेल्या शेर्ले येथील जाधव कुटुंबियांना रमाकांत जाधव यांनी दिली भेट

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७:-* मुसळधार अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील अंकुश वामन जाधव यांच्या राहत्या घरावर शुक्रवारी पहाटे फणसाचे झाड कोसळून घराचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. हि बाब खूप गंभीर असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी भूमिका आर.पी.आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव यांनी मांडली.

 

नुकतीच श्री. रमाकांत जाधव यांनी शेर्ले येथील जाधव कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट देत घराची पाहणी केली. घराच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी यासाठी आपण देखील सर्वतोपरी प्रयत्न करणार असे सांगितले. तलाठी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केलेला आहे मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून जाधव कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नसल्याचे समजले.

 

घरावर झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, भिंतीना तडे गेलेले आहेत.सद्यस्थितीत तात्पुरती सोय कुटुंबियांनाी केलेली असली तरी दिवसेंदिवस पावासाचे प्रमाण वाढत आहे. अजूनही पुढे पावसाळा आहे. असे असताना या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही हि बाब खूप गंभीर आहे. सध्यस्थितीत या कुटुंबियांना घरात राहणे धोकादायक आहे. नवीन घर बांधणी शिवाय अन्य कोणत्याही प्रकारचा पर्याय या कुटुंबियांकडे नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते त्यांना शक्य नाही तेव्हा प्रशासनाने या कुटुंबियांना घराची नुकसान भरपाई दयावी त्याच बरोबर नवीन घर बांधण्यासाठी ही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे श्री. जाधव यांनी आपले मत व्यक्त करत लवकरच आपण सावंतवाडी तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भेटून सत्य परिस्थिती त्यांच्या समोर मांडून या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

दरम्यान शेर्ले येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ. प्रियांका जाधव यांच्याशी चर्चा केली. यावेळी आर.पी.आय. (आठवले) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, रामदास कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!