🟥 ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड ‘ प्राप्त झाल्याने निलेश मोरजकर यांचे नट वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष मोर्यें यांच्या हस्ते सत्कार..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१७:-* येथील ‘सकाळ’चे बातमीदार तथा नट वाचनालयाचे संचालक निलेश मोरजकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ प्राप्त झाल्याने नट वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
श्री मोरजकर हे गेली २१ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते भास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.
श्री मोर्ये यांनी यावेळी श्री मोरजकर यांच्या कार्याचा गौरव करत आपण बांदा शहराच्या विकासासाठी पत्रकारितेतून योगदान दिले असून नट वाचनालयच्या माध्यमातून वाचन चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर,सुधीर साटेलकर, स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर,अमिता परब आदी उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

