कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 येणाऱ्या ६ महिन्याच्या काळात सिंधुदुर्गचा कायापालट झालेला दिसेल ; मंत्री दीपक केसरकर

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि.१६:-* जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करावा, तसे न झाल्यास येथील जनता आम्हाला कदापि माफ करणार नाही, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून किमान १०० कोटीचा निधी जिल्ह्यासाठी मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मी शब्द टाकणार आहे. येणाऱ्या ६ महिन्याच्या काळात सिंधुदुर्गचा कायापालट झालेला दिसेल, असे ही श्री. केसरकर म्हणाले.

श्री. केसरकर यांचा वाढदिवस १८ तारखेला होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपल्या निवासस्थांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मला कायापालट करायचा आहे. त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. आज जी जिल्ह्यात विकासकामे होत आहेत. ती मी पालकमंत्री असताना आणलेल्या निधीतून होत आहेत. येणाऱ्या काळात सुध्दा मला जिल्ह्यात अनेक विकास कामे, प्रकल्प आणायचे आहेत. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुदैवाने माझ्यासह मंत्री उदय सामंत व रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने जिल्ह्याला ३ मंत्रीपदे मिळाली आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील तळागाळात काम करणाऱ्या लोकांना झाला पाहिजे, तसे न झाल्यास येथील जनता आम्हाला कदापि माफ करणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!