🟥 वेताळ बांबार्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन शशिकांत अणावकर यांचे निधन
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१६:-* कुडाळ तालुक्यातील अणाव गावचे रहिवासी व वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन शशिकांत सुंदर अणावकर (८५) वर्षे यांचे रविवारी पहाटे पणदूरतिठा येथील निवासस्थानी निधन झाले.वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. तत्पूर्वी त्यांनी या संस्थेचे सचिवपद सांभाळले होते. शिवाजी इंग्लिश स्कूल, दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर उभारण्यात व नावारूपाला आणण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेली ५५ वर्षे त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतले होते. राजकीय सामाजिक जीवनात येते प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते अणाव गावचे सरपंच म्हणून त्यांनी प्रेरणादायी कामे केले होते जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे ते मार्गदर्शक होते यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे तसेच अणाव दशक्रोशीत शोककळा पसरली आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

