कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

सुकळवाड जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप

*🟥सुकळवाड जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.१५* जिल्हा परिषद शाळा सुकळवाड येथे कपिल वाळके आणि मित्र मंडळी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वहयाचे वाटप करण्यात आले
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष सुनिल पाताडे आणि पदाधिकारी, महिला पदाधिकारी. सुकळवाड गावराई पंचक्रोशी शिक्षण संस्था चेअरमन प्रकाश पावसकर, उपाध्यक्ष सागर कुशे, सचिव संतोष पाताडे, गुरूनाथ परूळेकर, खजिनदार बाबुराव मसुरकर, स्वप्निल गावडे हरिश्चंद्र वायंगणकर,भाऊ पाताडे, विलास मसुरकर,प्रभु खोत, दाभोलकर, चव्हाण आणि ग्रामस्थ,
मुख्याध्यापक नांदोसकर सर,इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी बी.एस.सी.बीएड शिक्षक मॅथ,इ्ंंग्रजीआणि सायन्स शिकविण्यासाठी सुकळवाड गावराई पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. सर्व संगणकत्वरित दुरुस्त करून मुलांना संगणक प्रशिक्षण चालू करण्यात येणार आहे. शाळेच्या भौतिक व शैक्षणिक गरजा टप्याटप्याने आवश्यकतेनुसार पुर्ण करण्याचे ठरविण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!