🟥 स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या समाज भूषण पुरस्काराने प्रविण गवस होणार सन्मानित..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१४:- स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिल्या जाणारा सामाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार रविवार ३० जुलै रोजी अहमदनगर येथे वितरित केला जाणार आहे. यादवराव पावसे यांच्या प्रेरणेने होणाऱ्या या सोहळ्यास यावेळी सरपंच चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, नितेश पावसे (आदर्श सरपंच ग्रामपंचायत संपादक), संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, सल्लागार राजेंद्र गीरी, राज्यसंघटक रवींद्र पवार, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय काळे हे उपस्थित असणार आहेत.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

