कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आरोस हायस्कूलमध्ये कथाकथन स्पर्धा

  1. *🟥 आरोस हायस्कूलमध्ये कथाकथन स्पर्धा*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴न्हावेली,दि-१४-* आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार १ ऑगस्टला विद्याधर शिरसाट यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि पारिजात फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. प्रत्येक गटातून एक विद्यार्थी प्रशालेतून पाठवायचा आहे. २८ जुलैपर्यंत आपली नावे ९४०३३६७८५६ या नंबरवर पाठवावीत. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना स्मृतिचषक व रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत.

ही स्पर्धा तीन घटक असून मंगळवार १ ऑगस्टला सकाळी १० वाजता स्पर्धा सुरू होईल. पहिला गट पहिली ते चौथीसाठी प्रथम क्रमांक ५०१ रुपये, द्वितीय ३०१ रुपये, तृतीय २०१ रुपये आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे आहेत. पाचवी ते सातवी हा दुसरा गट असून प्रथम ७०१ रुपये, द्वितीय ५०१ रुपये आणि तृतीय ३०१ रुपये तर उत्तेजनार्थ दोन बक्षिसे आहेत. तिसरा गट आठवी ते दहावी असून प्रथम १००१ रुपये, द्वितीय ७०१ रुपये, तृतीय ५०१ रुपये आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिल्या गटासाठी चार मिनिटे तर दुसऱ्या पाच मिनिटे आणि तिसऱ्या गटासाठी सहा मिनिटे वेळ आहे. सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!