कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कसालचे यश

*🟥पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कसालचे यश*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.१४:* फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या पूर्व प्राथमिक शालांत प्रमाणपत्र शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण विभागातून कु.दीप रामचंद्र वनकर हा जिल्हयातून ६८ क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र झाला.
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण विभागातून कु.रिया प्रमोद पुजारे ही जिल्हयातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरली.
विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल संस्था अध्यक्ष आनंद सावंत, शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर, सचिव यशवंत परब, विश्वस्त यांनी अभिनंदन केले. तसेच पालकवर्गातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!