कोकणदेवगडमहाराष्ट्रराजकीय

आमदार राणें विरोधात गुन्हा दाखल करा

*🟥 आमदार राणें विरोधात गुन्हा दाखल करा*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड,दि-१४-* आमदार नीतेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तृतीय पंथीयांशी निगडीत अपशब्द वापरून टीका केली आहे. या कृत्याबद्दल आमदार राणेंविरोधात गुन्हा दाखल करावा. याबाबत येत्या सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी देवगड पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू महिला संघटक हर्षा ठाकुर, माजी सभापती तथा उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर, विक्रांत नाईक, महेंद्र भुजबळ, गुरुदास धुवाळी, तुषार धुवाळी, श्रीकांत मल्हार, किशोर साळसकर, सविता खडपे आदी उपस्थित होते. आमदार राणे यांच्या या कृत्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते किंबहुना समाजातून संताप व्यक्त होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!