कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कोलझर रस्त्यावर पडलेले खड्डे १९ जुलै पर्यंत न बुजवल्यास भर पावसात रस्त्यावर झोपून रस्ता रोको आंदोलन करणार..

🟥 साबाजी सावंत यांचा जि.प बांधकाम विभागला लेखी निवेदनाद्वारे इशारा..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-१३:-* शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाच प्रश्न वाहन चालकांमध्ये उभा राहतो. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, पादचारी, शालेय विद्यार्थी, तसेच दिव्यांग वयोवृद्ध यांना या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. या त्रासाला कंटाळून दिव्यांग संघटना अध्यक्ष साबजी उमाकांत देसाई यांनी जि. प. बांधकाम विभागाला रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर पडलेले खड्डे दिनांक १७ जुलै २०२३ पर्यंत बुजवावेत अन्यथा दिनांक २१ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ : ०० वाजता भर पावसात याच रस्त्यावर झोपून रस्ता रोको आंदोलन करणार असे निवेदन दिव्यांग संघटना अध्यक्ष साबजी उमाकांत देसाई तसेच किरण काजरेकर, विलास देसाई, निलेश चव्हाण, दत्ताराम पास्ते, किशोर देसाई यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता यांना दिले आहे.

रस्ता रोको आंदोलना दरम्यान दिव्यांग,वयोवृद्ध व ग्रामस्थांना तसेच वाहतूक विस्कळीत झाल्यास सर्वस्वी जिल्हा परिषद बांधकाम विभाग जबाबदार राहील असे देखील निवेदनात नमूद केले आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!