🟥 बांदा निमजगा येथील पूर्ण प्राथमिक शाळा मोडकळीस..
🟥 विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असून जबाबदार कोण..?*
*🟥 शिवसेना अल्पसंख्यांक सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष रियाझ खान व पालकांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला जाब*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१३:-* बांदा निमजगा पूर्ण प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली आहे.ही इमारत निर्लेखीत करण्यात आली आहे.असे असताना सदर इमारतीचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.
शिवसेना सावंतवाडी अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांनी पदाधीकारी पालकांना घेवुन शाळेत धडक देत प्रशासकीय अधीकार्याना खडसावत जर विद्यार्थ्यांच्या जिवीतास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.
विस्तार अधीकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी आठ दिवसात शाळेचे काम सुरू करणार असल्याचे तोंडी आश्वासन दिले. खान यांनी आठ दिवसात शाळेचे काम सुरू नकेल्यास शाळा बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.यावेळी संजय आईर, संदेश ऊरूमकर,मंथन गवस,रामदास सावंत,अमोल धुरी,राजा खान,बाबुराव शेटकर,धर्मा राठोड,उमेश शेटकर,सुभाष नाईक,मोहसीन खान,मुख्याध्यापक प्राजक्ता राऊळ आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

