🟥सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार सिझन ३ चा मानकरी कु. साहिल सातार्डेकर
_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ , दि.१२:* चिमणी पाखरं डान्स अकॅडमी व आळवे फरसाण स्वीट्स आयोजित कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार सीजन ३ मध्ये कु. साईल महेंद्र सातार्डेकर ठरला. स्पर्धेचा मानकरी ही स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये झाली अंतिम फेरीत लहान गटांमध्ये कु.साईल प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
नृत्यसोबत अभिनय क्षेत्रातही दमदार कामगिरी केली आहे. शॉर्टफिल्म, वेब सिरीज, मराठी चित्रपटांमध्ये कामे केली. अभिजीत वारंग दिग्दर्शित चित्रपट धुमशान,पिकोलो मध्ये काम केलं तसेच नुकत्याच चित्रित झालेला मराठी चित्रपट दिग्ददर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये यांच्यासोबत काम केले.
साईलने ‘माली’ या शॉर्ट फिल्ममध्ये मुन्नाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये सलग सहा वेळा पुरस्कार मिळाला.
स्पर्धेचे निरीक्षण तुळशीदास आर्लेकर, नृत्यांगना दीक्षा नाईक,रवी कुडाळकर,संजय कांबळे यांनी केले नागेश नेमळेकर,शुभम धुरी, निलेश गुरव, यांनी सूत्रसंचालन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

