कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥सहाव्या टप्प्यातील शिक्षकांना बदली शाळेत हजर होणे अपरिहार्य

_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.१२:* ऑनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहाव्या टप्यात बदल्या करण्यात आलेल्या शिक्षकांना समुपदेशन संधी दिली जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना आता बदली शाळेवर हजर होणे अपरिहार्य बनले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत शासनाने प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पार पाडली होती. सुमारे चार महिने राबविण्यात आलेल्या या बदली प्रक्रियेत सहा टप्प्यांत बदल्या झाल्या होता. दरम्यान सहाव्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्रधान्याने भरण्यात आल्या होत्या. मात्र या टप्प्यात अनेक शिक्षकांची गैरसोय झाल्याची तक्रार होती. तर सेवाज्येष्ठांनुसार बदल्या झाल्याने ५३ वर्षांवरील तसेच बदली नको असलेल्या शिक्षकांचा यात समावेश होता. अन्याय करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करीत काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर काहींनी आयुक्त स्तरावर अपिल केले आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत बदली झालेल्या शिक्षकांनी ३१ मे २०२३- पर्यंत कार्यमुक्त होऊन बदली झालेल्या शाळेत हजर होणे आवश्यक होते. मात्र अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने या टप्प्यातील बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती खोळंबली होती. आता शासनाने अन्यायग्रस्त तसेच निर्णीत-अनिर्णीत प्रकरणातील संबंधित शिक्षकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे समुपदेशन प्रक्रियेपूर्वी संबंधित शिक्षकांना बदली झालेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत हजर व्हावे लागणार आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!