🟥तळकट, शिरवल ग्रामस्थांची ‘बांधकाम’ला धडक
🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१२:* तळकट ते शिरवल रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, या मागणीसाठी शिरवल, तळकट येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला मंगळवारी धडक दिली. मात्र, जिल्हा परिषद -बांधकाम उपभियंता नसल्यामुळे ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आठ दिवसात खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. कुंबलचे माजी सरपंच प्रवीण परब, तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला धडक दिली. तळकट ते शिरवलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे उन्हाळ्यातही बुजविण्यात आले नाही. ग्रामस्थांची मागणी असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचा परिणाम आता ग्रामस्थांना. भोगावे लागत आहे. पूर्ण पाऊस या खड्यामुळे कसा काढायचा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या संदर्भात जा विचारण्यासाठी ग्रामस्थांनी सावंतवाडीतील जिल्हा परिषद बांधकाम विभाग गाठले. कनिष्ठ अभियंता कल्याणकर यांनी. आठ दिवसात खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

