कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

शिक्षक भरती चा फेरविचार करावा

*🟥महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.१२:* राज्यात डी.एड, बी.एड.धारक अनेक बेरोजगार युवक उपलब्ध असताना प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने तसेच नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बेरोजगार युवकांना ही संधी मिळावी. यासाठी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा तसेच तात्काळ शिक्षक भरती करून शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंत्री

यांच्याकडे केली असल्याची माहिती संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई यांनी दिली. एकीकडे लाखो डी.एड, बी.एड धारक बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना रोजगार द्यायचा सोडून अगोदरच पेन्शनधारक लोकांना शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रकार म्हणजे या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असल्याची टीका करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमधून गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात त्यांच्या भवितव्याशी शासनाने खेळू नये. शिक्षण विभागाचे अलिकडच्या काळातील काही निर्णय जिल्हा परिषद शाळा खरंच टिकवायच्या आहेत. या हेतुलाच हरताळ फसणारा आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना शासनानेच नियत वयोमानानुसार निवृत्त केलेले आहे ते कशासाठी? नवीन मुले तंत्रस्नेही आहेत. आपल्या नवनवीन कौशल्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवू शकतील, आणि त्यांनाही रोजी-रोटी मिळेल. शासनाने नवतरुणांना संधी देऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने पावले उचलावीत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!