कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

शाळांतील रिक्त पदांमुळे मुलांचे अतोनात नुकसान!

*🟥शाळांतील रिक्त पदांमुळे मुलांचे अतोनात नुकसान!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१०:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत सुमारे ११५० शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची आबाळ होत असून प्रचंड मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या कोकण विभागात येणाऱ्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांमध्ये अतितीव्र आहे. यासाठी शासनाकडून विलंबाने होणारी शिक्षक भरती, त्यात येणाऱ्या कायदेशीर व न्यायिक प्रकारच्या अनेक अडचणी, मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातून बदलीने अन्य बाहेरील जिल्ह्यात जाणारे शिक्षक यासारख्या समस्यांमुळे मुलांचे मात्र अतोनात कधीही न भरून येणारे नुकसान हे होत आहे. त्यामुळे शिक्षक नियुक्त्यांबाबतची कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब व भानू तळगावकर यांनी केली आहे. शासनाने तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक पदे अन्य मार्गांनी भरण्याचे सूचित केले आहे. त्यातील एक पर्याय म्हणून प्राधान्यक्रमाने सेवानिवृत्त शिक्षकांमधून एकत्रित मानधन तत्वावर शिक्षक घेण्यात यावेत, असे आहे. असे शिक्षक उपलब्ध झाल्यास अन्य उमेदवारांचे पर्याय देण्यात आलेले आहेत. या पर्यायातील पहिल्या पर्यायासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी ७ जुलै रोजी आपल्या दालनात सेवानिवृत्त शिक्षक संघटनांची सहविचार सभा आयोजित केली होती. या सभेसाठी शिक्षक प्रतिनिधी व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!