कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

चार दिवसानंतर पावसाची उसंत, अतिवृष्टीत ७१ घरांची पडझड

*🟥चार दिवसानंतर पावसाची उसंत, अतिवृष्टीत ७१ घरांची पडझड*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१०* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस झालेल्या अतिवृष्टीनंतर रविवारी पावसाने उसंत घेतली, आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने एक हज़ार सरासरीचा • आकडा पार केला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ७१ घरांची पडझड झाली असून एक व्यक्ती मृत झालेली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मागील २४ तासात जिल्ह्यांत ५१.८ मि.मी. च्या सरासरीने पाऊस पडला आहे. जून महिना अर्धाआधिक कोरडा गेल्यानंतर जूनअखेरीस पावसाने सुरुवात केली. त्यानंतर गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे १०१८.२ मिमीच्या सरासरीने पाऊस पडला. एक हजाराचा टप्पा पार केला आहे. या अतिवृष्टीत ‘पक्क्या व कच्च्या ७१ घरांची पडझड होऊन हानी झाली आहे. आठ गोठे व तीन झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. तर एक व्यक्ती व एक जनावर दगावले आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मागील २४ तासात २८.५ मिमीच्या सरासरीने पाऊस पडला आहे. दोडामार्गात सर्वाधिक ५३.४ मिमी पाऊस कोसळला. तर देवगड १८.३ मि.मी., मालवण २५.५ मि.मी., सावंतवाडी ३६.२ मि. मी., वेंगुर्ले २५.२ मि. मी., कणकवली ३३.४ मि. मी., कुडाळ २०.४ मि. मी., वैभववाडी ३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!