शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर
🟥
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१०:-* शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे 10 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी सकाळी 9.00 वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथून मोटारीने आंबोली-गेळे कडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग, प्रांत अधिकारी, तहसिलदार, शिक्षणाधिकारी (माध्य/प्राथ) जि.प. सिंधुदुर्ग यांच्या समवेत प्रस्तावित नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या जागेची पाहणी. (स्थळ- आंबोली-गेळे, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग). सकाळी 11.00 वा. आंबोली –गेळे शिवसेना व आंबोली-गेळे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ- माऊली मंदिर, आंबोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग). दुपारी 12.00 वा. आंबोली माऊली मंदिर, प्रस्तावित हॉल येथील सभामंडप भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.15 वा. माऊली मंदिर, आंबोली येथून मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण. दुपारी 1.00 ते 2.30 वा. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्ते तसेच सर्व सामाजिक संस्था( रोटरी क्लब/लायन्स क्लब इ.)समवेत चर्चा. (स्थळ-श्रीधर अपार्टमेंट, एस.टी. स्टँड समोर, सावंतवाडी). दुपारी 2.30 ते 3.30 वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे राखीव. दुपारी 3.30 वा. सावंतवाडी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सायं. 4.00 वा. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). सायं. 5.00 वा. डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). सायं. 5.15 वा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना/ प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत कामांचा आढावा बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). साय. 5.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). साय. 5.45 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिम जमाती कातकरी यांचे करीता योजना राबविणेबाबत बैठक (स्थळ-समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग). सोईनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने गोवाकडे प्रयाण.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

