भाजपा परुळे विभागा मधील इयत्ता 1ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून “मोफत वहयाचे” वाटप
भाजपा परुळे विभागा मधील इयत्ता 1ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून “मोफत वहयाचे” वाटप
वेंगुर्ला
भाजपा परुळे विभागा मधील इयत्ता 1ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून “मोफत वहयाचे” वाटप करण्यात आले
सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपा परुळे विभागाकडून शाळा गवाण,शाळा परुळे नंबर 3 या शाळेतील 1 ली ते 7 वी पर्यत च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप माजी सभापती निलेश सामंत याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सभापती निलेश सामंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, माजी सरपंच प्रदीप प्रभू, उपसरपंच राजू दूधवडकर, शक्ती केंद्र प्रमुख सुनील चव्हाण, भूषण देसाई, साई माडये, गणपत माधव उतेकर यासह शाळेतील शिक्षक् पालक विद्यार्थी उपस्थित होते.

