🟥जिल्हा राष्ट्रवादीतून नऊ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.०६:* राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कृती केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पदावरून व पक्षातून हकालपट्टी केलेल्यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा वापर कुठेही करू नये, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केले आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश संघटक सचिव काका, कुडाळकर, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर व उदय भोसले, कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अभिनंदन . मालंडकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, जिल्हा सरचिटणीस सुधाकर कर्ले, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष हार्दिक शिगले व सुरेश गवस यांचा समावेश आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

