कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशैक्षणिक

🟥 डीबीजे महाविद्यालयात कृषी दिन साजरा..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०४-* येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबी चे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष तर्फे महाविद्यालयात कृषी दिन साजरा करण्यात आला .

या कृषी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षा तर्फे विद्यार्थिनींनी प्लास्टिक टाकाऊ डब्यांच्या विविध प्रकारच्या कुंड्या तयार करून त्यात झाडांची रोपे लावून महाविद्यालयामध्ये शिक्षकांना सुपूर्त केली .व विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन झाडांच्या विविध प्रकारच्या रोपे लावून कृषी दिन साजरा करण्यात आला. महिला विकास कक्ष प्रमुख सौ. दिशा दाभोळकर व त्यांचे सहकारी यांच्या त्यांना मार्गदर्शन लाभले. या महिला विकास कक्षातील कार्यक्रमाला प्रा.सौ.लीला बिरादार ,प्रा.सौ.मृण्मयी सोहनी,प्रा.श्रीमती.सुचिता दामले, प्रा.सौ.अमिता कारंडे,सौ.प्राची राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापट सर, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.नामदेव तळप,पर्यवेक्षिका सौ.स्नेहल कुलकर्णी , रजिस्ट्रार श्री अनिलकलकुटकी यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले .या कार्यक्रमाला प्रा. शुभांगी इंगळे प्रा.ऋतुजा लोंढे उपस्थित होतत्या.विद्यार्थिनींच्या या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!