🟥 शिरोडा -सावंतवाडी मार्गावर माजगाव दत्तमंदिर जवळच रस्त्यालगत असलेले जिर्ण झाड तोडून टाकावे..
🟥 वाहनचालक तसेच ग्रामस्थांकडून केली जात आहे मागणी..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि-०४:-* शिरोडा -सावंतवाडी मार्गावर माजगाव दत्तमंदिर जवळच रस्त्यालगत असलेले आंब्याचे झाड जीर्ण झाले आहे. हे आंब्याचे झाड मुळातून जीर्ण झाल्याने पावसात हे झाड कोसळण्याचा संभव आहे. सावंतवाडी शिरोडा हा मार्ग कायम रहदारी चा मार्ग आहे तसेच माजगाव मधील हा परिसर कायम रहदारी चा असतो ह्या मार्गांवर कायम वाहनांची येजा सुरु असते.त्यामुळे हे जीर्ण झाड कोसळल्यास पूर्ण मार्ग बंद होऊ शकतो तसेच अपघात देखील होऊ शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ने हे जीर्ण झालेले आंब्याचे झाड वेळीच तोडून टाकावे अशी मागणी वाहनचालक तसेच ग्रामस्थांकडून होत आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

