कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कारने सन्मानित..

 

*🟥 शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये देत असलेल्या योगदान बद्दल सन्मान..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०३:-* नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये देत असलेल्या योगदान बद्दल बांद्याच्या श्री. राकेश परब यांना ‘पर्यावरण मित्र सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

कुडाळ येथील मराठा हॉल मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राकेश परब यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्री.राकेश परब हे गेली २३ वर्षे शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण अशा विविध उपक्रमात सहभागी होऊन आपले कार्य करत आहेत.या कार्यांची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,सिंधुदुर्ग विभाग यांनी त्यांना सन्मानित केले आहे.

यावेळी व्यासपीठावर श्री.संदेश किंजवडेकर, कुडाळ तालुका गट शिक्षणा अधिकारी, श्री.विनायक परब,सिंधुदुर्ग जिल्हा – परब मराठा समाज,

श्री.डॉ.बापू अशोक भोगटे,पर्यावरण प्रेमी

श्री.रामचंद्र परब,संघटक – परब मराठा समाज कोकण विभाग अध्यक्ष बापू परब, जोईल डीस्लील्वा, आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, विषयक कार्ये करणाऱ्या संस्था ना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू परब यांनी तर आभार श्री गावडे यांनी मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!