🟥जिल्ह्यातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच !
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०३:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत. जिल्ह्यातील १०० टक्के कार्यकर्ते पवारांसोबत राहतील, असा मला विश्वास आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांच्याशी मी संपर्क साधून आहे. या सर्वांनी आम्ही शरद पवार ठामपणे सांगितले आहे. शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्पष्ट केले.
रविवारी झालेल्या राजकीय घडामोडीत विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण राज्यात आणि देशात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगितले आहे. सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० टक्के कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी पवारांसोबतच राहतील. या संदर्भात कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे अमित सामंत यांनी स्पष्ट
केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

