🟥 माडखोल धरणात जलपर्यटन सुविधा उपलब्ध करा
*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे,दि.०३* सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या माडखोल येथील लघु पाटबंधारे प्रकल्पात बनाना राईड, स्पीडबोट, नौकाविहार आदी जलपर्यटन सुविधा उपलब्ध करण्याची मागणी पर्यटकांमधून होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पर्यटनासह रोजगाराला चालना मिळणार आहे. सावंतवाडी, शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंतवाडी – बेळगाव तसेच कोल्हापूर या महामार्गालगत अवघ्या २०० मीटर अंतरावर माडखोल धरण आहे. निसर्ग आणि जलपर्यटनासाठी सर्वात जवळ व सोईस्कर असे हे पर्यटनस्थळ मिनी आंबोली धबधबा म्हणून ‘पुढे येत आहे. निसर्गरम्य
माडखोल धरणासह या धरणाच्या फेसाळणाऱ्या विस्तृत ओव्हरफ्लो धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. या धरणाच्या आल्हाददायक प्रकल्पात वातावरणासह मोहिनी घालणाऱ्या विसर्गाच्या धबधब्याचा पर्यटक आनंद लुटतात. त्यामुळे या ठिकाणी जिल्हावासीयांचा ओघ वाढत आहे. पाटबंधारे विभागाने आपल्या काही लघुपाटबंधारे प्रकल्पात स्थानिक संस्थांच्या सहकार्याने पर्यटन सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याच धर्तीवर माडखोल पाटबंधारे जलपर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच पर्यटनासही चालना मिळणार आहे. याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

