🟥 विक्रीच्या मासळिवर अज्ञाताने टाकले फिनेल
🟥 मालवण तालुक्यातील कट्टा मच्छी मार्केट मधील प्रकार*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०२:-* मासे विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्यांच्या मासे साठवणुकीच्या खोक्यांमध्ये अज्ञाताने फिनेल व बीचिंग तसेच मुंग्याची पावडर अशी विषारी द्रव्ये टाकल्याची घटना शनिवारी सकाळी मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथे घडली यात सहा मासे विक्रेत्या महिलांचे सुमारे दीड लाखाचे मासे खराब झाल्याने आर्थिक नुकसान झाले हे नुकसान पाहून या महिलांना अश्रू अनावर झाले या प्रकरणी संतप्त महिलांनी कट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली यानुसार पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कट्टा बाजारपेठेतील मासळी मार्केटचे बांधकाम सुरू असल्याने मासे विक्रेते गेली साडेतीन वर्ष ग्रामपंचायत हद्दीत दिलीप पावसकर यांच्या मालकीच्या जागेत मासे विक्रीसाठी बसत होत्या काही दिवसापूर्वीच कट्टावरची गुरमवाडीची ग्रामपंचायतीने या नूतन मासे मार्केट इमारतीचे उद्घाटन केले तेव्हापासून मासे विक्रेते नवीन मासे मार्केट इमारतीमध्ये व्यवसाय करीत आहेत दरम्यान लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने साठवणुकीचे खोके मासे मार्केटच्या नूतन इमारतीत ठेवण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे मासे विक्रेत्यांनी यांचे मासे साठवणूक करण्याचे खोके दिलीप पावसकर यांच्या मालकीच्या जागेत ठेवले होते शनिवारी या खोक्यातील मासळीवर फिनेल व बीचिंग पावडर टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे मासे विक्रेत्या महिलांचे मोठे नुकसान झाले नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

