🟥 जागतिक डॉक्टर दिनाच्या औचित्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली डॉक्टरांप्रति कृतज्ञता
🟥 अविरत रुग्णसेवेचे व्रत जपणाऱ्या ‘देवदूतांचा’ केला कृतज्ञता सन्मान
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०१:-* 1 जुलै 2023 रोजी जागतिक डॉक्टर दिनानिमित्त मनसे पदाधिकाऱ्यांनी अविरत रुग्णसेवेचे व्रत जपणाऱ्या समाजातील या ‘देवदूत’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डॉक्टरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला.यावेळी मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,बाबल गावडे,राजेश टंगसाळी,दिपक गावडे,वैभव परब,जगन्नाथ गावडे,अनिल कसालकर आदी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील डॉक्टरांच्या रुग्णालयांना भेटी देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

