🟥 मळगावला सव्वातीन लाखाची दारू जप्त
🟥 उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा,दि.०१* गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीचा इन्सुली ते मळगाव थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने कारवाई केली. या कारवाईत ३ लाख १९ हजार ६८० रुपयांची दारू, १० हजार रुपयांचा मोबाईल व १० लाख किमतीचे वाहन असा एकूण १३ लाख २९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. चालकाने अंधाराचा फीसदा घेत पलायन केले. सदरचीकारवाई शुक्रवारी मध्यरात्री मळगाव येथील पुलावर करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाचे पथक इन्सुली नाका येथे गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. या दरम्यान महिन्द्रा स्कॉर्पिओ वाहन (जीजे १/आरवाय-१४३) आले असता थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालक न थांबता निघून गेला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी गाडीचा पाठलाग केला. मळगाव पुलावर गाडी आडवी घालत अडविण्यात आले. तेव्हा वाहनामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे ३७ बॉक्स आढळले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

