🟥 दोडामार्ग तालुक्यातील सेतू केंद्राचे काम कासवाच्या गतीने ; उ.बा.ठा शिवसेनेचे उपतालुका संघटक संदेश वरक
🟥 तहसिलदारांनी यात तात्काळ लक्ष घालून यावर तोडगा काढावा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
*🎴दोडामार्ग, दि-३०:-* दोडामार्ग तालुक्यातील सेतू केंद्राचे काम हे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. त्यांच्या कामा बाबत विद्यार्थी तसेच वयोवृद्घां कडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. मांगेली, खोक्रल, वीजघर, केंद्रे,हेवाळे, केर, भेकुर्ली अश्या लांबा लांब म्हणजे जवळ जवळ २५ ते ३० किलोमीटर प्रवास करून विद्यार्थी व वयस्कर मंडळी आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी तसेच शासना कडून मिळणार्या सुविधांसाठी व दाखल्यांसाठी सेतू केंद्रात येतात मात्र येवढा लांबचा प्रवास करून खर्च करून येवून सुद्धा त्यांना सेतू केंद्रातून काम झाल नही असे एकावे लागते. साध्या साध्या कामांसाठी त्यांना सेतू केंद्रात ५ ते ६ वेळा फेऱ्या माराव्या लागतात ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
त्यामळे विद्यार्थी तसेच वयोवृद्धांचा विचार करून तहसिलदार अरुण खानोलकर यांनी तात्काळ लक्ष घालून यावर तोडगा काढावा. तसेच कर्मचारी कमी असतील तर ते भरावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुका संघटक संदेश वरक यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

