🟥टेम्पोला धडकून दुचाकीस्वार गंभीर
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२९:* शहरातील सर्व्हिस रोडवर दुचाकीची
टेम्पोला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात पेट्रोल पंपासमोर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सर्व्हिस रोडवरील मीडलकटमधून दुचाकीस्वार अचानक रस्त्यावर आला. यात. समोरून येणाऱ्या टेम्पोला दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने जखमी झाला. त्याला तात्काळ कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस ‘विनोद चव्हाण, पोलीस उद्धव साबळे, होमगार्ड सुमित वारंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची पोलिसांत नोंद नव्हती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

