🟥 जिल्हा ह्युमन राईटच्या वतीने नूतन कुडाळ पोलीस निरीक्षक यांची सदिच्छ भेट घेत पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सद्गुरू घावनळकर*
*🎴कुडाळ, दि-२८:-* कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्रीमती रूनाल मुल्ला यांचं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विष्णू चव्हाण, खजिनदार ॲड.मोहन पाटणेकर,सदस्य आनंद कांडरकर वेंगुर्ला तालुका अध्यक्ष ॲड.राजेंद्र खानोलकर, बाळा कोरगांवकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यातील विविध सामाजिक विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली नेहमीच चांगल्या विषयांना सकारात्मक बाबींना ह्युमन राईट संघटनेकडून पोलीस स्टेशनला पूर्वीप्रमाणे यापुढेही सहकार्य राहील.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

