कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले कामाबाबत दिल्ली येथे खा. शरद पवार यांची अर्चना घारे – परब यांनी घेतली भेट

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८:-* सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे विस्तारीकरण, पायाभूत सुविधा आणि रेल्वे स्टेशनवर जास्तीत जास्त गाड्या थांबाव्यात याबाबत विविध संघटना, पदाधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे यांनी दिल्ली येथे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेत याबाबत सर्व मागण्यांचे सविस्तर पत्र दिले.

 

या पत्रात रेल्वे टर्मिनसच्या कामाची पार्श्वभूमी , सद्यस्थिती व रेल्वे स्टेशन वरील गाड्या न थांबल्यामुळे होत असलेल्या प्रवाशांच्या अडचणींबाबत माहिती दिली. खा. शरद पवार यांनी सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेत हे काम अद्याप पूर्ण न होण्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी तसेच स्टेशनवर करावे लागणाऱ्या विविध उपायोजना, गाड्यांना थांबे देण्याबाबत सर्व गोष्टींची माहिती घेतली. तसेच या प्रश्नात स्वतः जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे देखील खा. शरद पवार यांनी सांगितले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!