🟥पालिकेकडून ‘कांदळवन स्वच्छता मोहीम’
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.२८:* शहरातून जाणाऱ्या सागरी महामार्गालगत असलेल्या कांदळवनांमध्ये टाकलेला कचरा गोळा करण्याची मोहीम मालवण नगरपरिषदेने युद्धपातळीवर हाती घेतली आहे. गेले चार दिवस ही मोहीम सुरू आहे. मात्र, पालिकेने साफसफाई केलेल्या जागेत पुन्हा कचरा टाकला जात असल्याने आता या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेची पाहणीदेखील करण्यात आली आहे. कांदळवन तोड आणि कांदळवनातील कचराप्रकरणी स्वाती पारकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीनंतर गेल्या आठवड्यात समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. या पाहणीत कांदळवनात मोठ्या प्रमाणात अविघटनशील कचरा असल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. दरम्यान, शनिवारपासून नगरपालिकेने कांदळवनांमधील कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, रात्रीच्यावेळी पुन्हा कांदळवनांमध्ये कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

