🟥 राजापुरात शिवसेनेचा उ. बा. ठाकरे गटाला दणका..
*🟥 युवा सेना पदाधिकारी व महिला संघटनेच्या अनेक महिला शिवसेनेत दाखल..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*
*🎴राजापूर,दि-२७:-* राजापुरात पुन्हा एकदा शिवसेनेने उ. बा. ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे. शहरातील युवा सेनेचे पदाधिकारी प्रज्योत खडपे याच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तर उ. बा. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी शुभांगी डबरे यांच्यासह अनेक महिलांनी उ. बा. ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू यांनी पत्रकारांना दिली.
या सर्व प्रवेशकर्त्यांचे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पक्षात स्वागत केले.
शिवसेनेचे तालुका अशफाक हाजू, शहर अध्यक्ष सौरभ खडपे यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला आहे असे समजते. प्रवेशकर्त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षात योग्य स्थान देऊन त्यांचा सन्मान केला जाईल अशी ग्वाही यावेळी ना. सामंत यांनी दिली.
या प्रवेशकर्त्यांमध्ये सौ. शुभांगी आदिनाथ डबरे, सौ. संतोषी संजय पुजारे, सौ. स्वाती संतोष पुजारी, सौ. दिपीका दिपक पुजारी, सौ. दिप्ती राजाराम पुजारी, सौ. सुवर्णा चंद्रकांत राऊत, कलावती रामचंद्र जोगले, सौ.स्नेहलता शिवाजी जोगले, सौ. रंजना संजय पुजारे, नंदा यशवंत पुजारे या महिला आघाडीच्या महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
तर शहरातील युवासेनेचे पदाधिकारी प्रज्योत खडपे, तन्मय परब, अभिषेक अनंत चव्हाण, साई बिजीतकर, प्रशांत करंबेळकर, हर्ष दुधवडकर, तेजस भांबुरे, अक्षय कोठारकर व सौरभ पेडणेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
याप्रसंगी अशफाक हाजू, सौरभ खडपे, उपतालुकाप्रमुख नाना कोरगांवकर, आदिनाथ डबरे, बाळकृष्ण तानवडे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

