🟥 तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांचा बी आर एस पक्ष आता सिंधुदुर्गात प्रवेश करणार..
🟥 जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याकडे दिली जाणार जिल्हाध्यक्ष पदाची सुत्रे..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२७:-* तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांचा बी आर एस पक्ष आता सिंधुदुर्गात प्रवेश करणार असून जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची सुत्रे दिली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या बी आर एस पक्षाने कांदा ची खरेदी करुन अनेक राजकीय पक्षाचा वांदा केला व हीच सहानूभूती मिळवत या पक्षाने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे,पंढरपूरचे राष्ट्रवादी चे भगिरथ भालके यांचा आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बी आर एस मध्ये प्रवेश करणार आहे.
या पक्षाने आता राज्यातील इतर जिल्ह्यांत प्रवेश करायला सूरवात केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा पक्ष लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, त्यानूसार सिंधुदुर्गातील एका बलाढ्य नेत्याशी बोलणीही झाली आहेत.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

