कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थिती मधील “मेरा बूथ सबसे मजबूत ” कार्यक्रमाला सिंधुदुर्ग भाजपा पदाधिकारी ऑनलाइन सहभागी..

🎥 Kokan Live Breaking News

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२७:-* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या “मेरा बूथ सबसे मजबूत ” कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी ऑनलाइन स्वरूपात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कणकवलीत प्रहार भवन येथे हे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे मोदी @ ९ अभियानाचे सह संयोजक प्रमोद जठार,प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कणकवली ,देवगड,वैभववाडी मतदार संघाचे भाजपचे आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष राजेन चीके, सरचिटणीस मनोज रावराणे, संदीप साटम वैभववाडी नगराध्यक्ष माईंनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, प्राची तावडे ,संजना सदडेकर, प्राची करपे, भाग्यलक्ष्मी साटम,सुरेश सावंत, अरविंदराव रावराणे, राजू म्हापसेकर,बाळ खडपे, भालचंद्र साटे, प्रकाश राणे, तालुका अध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, नाशिक काझी, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, श्री साटम, रवी पालेकर,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!