कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने इन्सुली शाळा नंबर ८ कोठावळे बांध येथे मुलांना वह्या पेन तसेच खाऊ वाटप..

🟥 म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांचा पुढाकार*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने इन्सुली शाळा नंबर ८ कोठावळे बांध येथे मुलांना वह्या पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आले माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून तसेच शाळेचे अध्यक्ष प्रेमकांत वारंग यांच्या उपस्थितीत सदर वह्या पेन वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्यावाटपचा कार्यक्रम मनसेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे श्री सुभेदार म्हणाले यावेळी इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे दिनेश मुळीक मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्निल कोठावळे प्रणित तळकर नंदू परब आदी पदाधिकारी तसेच शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते यावेळी शाळेचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!