🟥 सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी, शेतीची कामे सुरु
*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी,दि:२६* रेंगाळलेला मान्सून शुक्रवारपासून सक्रिय झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी रविवारीही पाऊस पडला. मात्र, पावसाला जोर कमी होता. तरी खोळंबलेली शेतीची कामे सुरू झाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २०६.८ मि. मी. पाऊस झाला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे रेंगाळलेला पाऊस सलग तीन दिवस दमदार पडत आहे. त्यामुळे काही रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. दोन दिवस दमदार पाऊस पडला. त्यामुळे बळीराजा सुखावला. मात्र, रविवारी पावसाचा जोर कमी दिसून आला. एक-दोन सरी कोसळल्या. बाकी अधुनमधून ऊन होते. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मागील २४ तासात ६९.४ मि. मी. च्या सरासरीने पाऊस पडला होता. देवगड तालुक्यात ६९.५ मि. मी मालवण ७८.४ मि.मी., सावंतवाडी ६५.२ मि. मी., वेंगुर्ले ३३.९ मि. मी., कणकवली ८३ मि. मी., कुडाळ ७४.४ मि. मी., वैभववाडी ६७.२ मि. मी., दोडामार्ग ६६.८ मि. मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २०६.८ मि. मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी ४४३.२ मि. मी. पाऊस पडला होता. गतवर्षी टक्केवारी ६०.४ होती. तर यंदा २८.२ टक्के आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

